ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
भिरूड
भिरूड : विशेषतः आंब्याच्या खोडास उपद्रव करणारे हे भुंगेरे कोलिऑप्टेरा गणाच्या क्रिसोमेलॉयडिया अधिकुलात मोडतात. यांचा समावेश सेरँबिसिडी कुलात होत असून यांचे शास्त्रीय नाव बॅटोसेरा रुफोमॅक्युलेटा हे आहे. याला आंब्यावरील खोडकिडा असेही म्हणतात.
गहू लागवड
गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्याच्या पिकांपेक्षा अधिक आहे. या विभागात गव्हाच्या लागवड कशी करावी या संबधी माहिती दिली आहे.
खोडकिडा
जी कीड वनस्पतीच्या खोडात राहून आतील भाग खाऊन नुकसान करते तिला खोडकिडा असे संबोधण्यात येते.
English to Hindi Transliterate